Saturday, July 25, 2026
उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे कारगिल विजय दिवस साजरा
Friday, July 24, 2026
दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेचा तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी सर्वांनी काळ्या फिती (Black Ribbon) लावून निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई व्हावी, तसेच देशातील सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली शांततापूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात एकजूट दर्शविली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश गायकवाड, अभिनव देवकते, पठन इर्षाद, पठाण आसिया, शेख नुसरत, तांबोळी मुस्कान, सय्यदा माहीन यांनी पुढाकार घेतला.
Wednesday, July 22, 2026
उदयगिरीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. पी. एस. शेटे यांनी उपस्थितांना लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tuesday, July 21, 2026
उदयगिरी महाविद्यालयात अजितदादा पवार यांची जयंती साजरी
Tuesday, July 14, 2026
मराठी विभागातर्फे प्रा. रामदास केदार आणि प्रा. बिभीषण मद्देवाड यांचा सत्कार
Sunday, July 12, 2026
जागतिक पेपर बॅग दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पेपर बॅग निर्मिती प्रशिक्षण
Tuesday, July 7, 2026
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश
Wednesday, July 1, 2026
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...

