Wednesday, April 29, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

उदगीर (30 एप्रिल 2026) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  प्रा. एम. एन. धनाश्री यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...