Saturday, October 3, 2026

महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्यपदी तिरुपती सगर, पर्यवेक्षकपदी संजय मुडपे यांची नियुक्ती


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी तिरुपती सगर आणि पर्यवेक्षकपदी संजय मूडपे यांची संस्थेने नियुक्ती केली आहे. प्रा. सगर वाणिज्य विभागात तर प्रा. मुडपे गणित विभागात कार्यरत आहेत. उभयतांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...