Monday, September 7, 2026

उदयगिरीत उमाजी नाईक यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यालयीन कर्मचारी भीमराव पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उदयगिरीत उमाजी नाईक यांची जयंती साजरी

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आल...